जूली जूली गाण्यावर काकांचा भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

या व्यक्तीने ‘जूली जूली’ या गाण्यावर मिथुन दाच्या स्टाईलमध्ये डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे

सध्या सोशल मीडियावर अनेक डान्स  व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. असाच एका काकांचा डान्स व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात त्यांच्या डान्सने संपूर्ण इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या नृत्याचे आणि शैलीचेही लोक कौतुक करत आहेत. या व्यक्तीने ‘जूली जूली’ या गाण्यावर मिथुन दाच्या स्टाईलमध्ये डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे, जो वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्या डान्स मुव्ह पाहून अनेकांनी तोडांत बोट घातली आहेत.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement