Main Atal Hoon: 'मैं अटल हूँ' सिनेमाची रिलीज डेट आली समोर, पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत

'मैं अटल हूँ' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव यांनी सांभाळली आहे.

'मैं अटल हूँ' (Main Atal Hoon) या सिनेमाच्या माध्यमातून पंकज त्रिपाठी  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता या सिनेमाची रिलीज डेटही समोर आली आहे. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'मैं अटल हूँ' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी सांभाळली आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Pankaj Tripathi (@pankajtripathi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement