Main Atal Hoon: पंकज त्रिपाठीचा 'मैं अटल हूँ' ऑनलाईन लीक, सिनेमाच्या कमाईवर मोठा परिणाम
'मैं अटल हूँ' ऑनलाईक लीक झाल्याने सिनेमाच्या कमाईवर याचा परिणाम होणार आहे. निर्मात्यांना रिलीजच्या पहिल्याच दिवशी मोठा फटका बसला आहे.
'मैं अटल हूँ' हा सिनेमा रिलीजच्या काही तासांनंतर लगेचच ऑनलाईन लीक झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'मैं अटल हूँ' हा सिनेमा टेलीग्राम, फिल्मीजिला, तमिलरॉकर्स आणि मूवीरुल्ज सारख्या साईट्सवर एचडी प्रिन्टमध्ये उपलब्ध आहे. या साईटवरुन प्रेक्षक 'मैं अटल हूँ' हा सिनेमा मोफत डाऊनलोड करू शकतात. 'मैं अटल हूँ' ऑनलाईक लीक झाल्याने सिनेमाच्या कमाईवर याचा परिणाम होणार आहे. निर्मात्यांना रिलीजच्या पहिल्याच दिवशी मोठा फटका बसला आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Advertisement
Advertisement
Advertisement