Mahima Chaudhary ने केली Breast Cancer वर मात; Anupam Kher यांच्या सोबतच्या व्हीडिओमध्ये सांगितल्या कॅन्सर सोबतच्या संघर्षाच्या दिवसांतील आठवणी (Watch Video)
महिमा चौधरीला ब्रेस्ट कॅन्सरची कोणतीच लक्षणं नव्हती, पहा कसं झालं निदान आणि नंतर कॅन्सरवर कशी केली मात
महिमा चौधरीला काही महिन्यांपूर्वी कॅन्सरचं निदान झाले आणि ति अमेरिकेमध्ये उपचारांसाठी दाखल झाली आहे. सध्या तिचा कॅन्सर पूर्ण ठीक झाला असून तिने एका प्रोजेक्टसाठी कामाला सुरूवात केली आहे. आज अभिनेते अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेअर करत महिमाचा कॅन्सर सोबतचा प्रवास समोर आणला आहे. कॅन्सर हे नाव ऐकूनच अवसान गळून पडतं नेमकं हेच महिमा सोबतही झालं पण केमो घेऊनही कामावर जाणार्या महिला आणि एका लहान मुलाने कॅन्सर सोबतचा संघर्षात नवी दृष्टी दिली असं तिने सांगितलं आहे.
महिमा चौधरीचा कॅन्सर सोबतचा संघर्ष
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Joe Biden Prostate Cancer: जो बायडन यांच्या प्रोस्टेट कॅन्सर निदान मध्ये Gleason Score 9 म्हणजे नेमकं काय? पहा काय असतो हा Gleason Score
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
CT Scan Causing Cancer: सीटी स्कॅनमुळे कर्करोग होतो का? काय सांगतो अहवाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement