Madhuri Dixit आणि Mouni Roy यांचा 'माए नि माए' गाण्यावर सुरेख डान्स (Watch Video)

Madhuri Dixit आणि Mouni Roy यांनी हम आपके है कौन सिनेमातील 'माए नि माए' गाण्यावर सुरेख डान्स केला आहे.

Madhuri Dixit & Mouni Roy (Photo Credits: Instagram)

Madhuri Dixit आणि Mouni Roy यांनी हम आपके है कौन सिनेमातील 'माए नि माए' गाण्यावर सुरेख डान्स केला आहे. 'डान्स दिवाने' च्या सेटवर मौनी रॉयने गेस्ट म्हणून हजेरी लावली असताना त्यांनी हा रिल शेअर केला आहे.

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement