Luv You Shankar Trailer: 'लव्ह यू शंकर' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच, 'या' दिवशी चित्रपट होणार रिलीज
श्रेयस तळपदे आणि तनिषा मुखर्जी यांचा लव यू शंकर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
Luv You Shankar Trailer: श्रेयस तळपदे आणि तनिषा मुखर्जी यांचा लव यू शंकर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये दिसल्याप्रमाणे, श्रेयस तळपदे एका सामान्य व्यक्तीच्या भूमिकेत आहे. तो भगवान शिवाचा भत्क आहे. तनिषा मुखर्दी या चित्रपटात श्रेयस यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये दोघांची केमिस्ट्री चांगलीच दिसतेय. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव एस. रुईया यांनी केले आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे आणि तनिषा मुखर्जीशिवाय संजय मिश्रा, इलाक्षी गुप्ता, अभिमन्यू सिंग, हेमंत पांडे, मास्टर मान गांधी आणि प्रतीक जैन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 19 एप्रिल 2024 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (हेही वाचा- सुबोध भावेनं शेअर केलं "संगीत मानापमान"चं पहिलं पोस्टर)
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement