Stree 2: Shraddha Kapoor आणि Rajkummar Rao च्या स्त्री 2 चे शुटींग सुरु, चंदेरीत पुन्हा दहशत पसरणार (Watch Video)
या हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट स्त्री 2 चे शूटिंग सुरू झाले आहे. मेकर्स आणि श्रद्धाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप शेअर करून याची घोषणा केली आहे. स्त्री 2 हा 2018 च्या हिट चित्रपट स्त्रीचा सिक्वेल आहे. ज्याचे दिग्दर्शन पूर्वीप्रमाणेच अमर कौशिक करत आहेत आणि हा चित्रपट जिओ स्टुडिओ आणि मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनवला जात आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्वीप्रमाणेच मध्य प्रदेशातील चंदेरी येथे होणार आहे. या चित्रपटात श्रद्धा आणि राजकुमार यांच्याशिवाय पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
पाहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement