Sanjay Dutt: 'Leo' सिनेमातील संजय दत्तचा फर्स्ट लूक समोर, बाबा गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार

'लियो' या सिनेमात संजय दत्तसह थलापती विजय, तृषा कृष्णन, अर्जुन सर्जा, मन्सूर अली खान, प्रिया आनंद हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

Sanjay Dut Leo Movie Look

अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्याने नुकताच 64 वा वाढदिवस साजरा केला. यानिम्मीताने आगामी 'लियो' (Leo) या सिनेमातील फर्स्ट लूक दिग्दर्शक लोकेश कनगराज (Lokesh Kanagraj) यांनी आऊट केला आहे. या लूकमध्ये ते प्रचंड आक्रमक दिसत आहेत. आता या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'लियो' या सिनेमात संजय दत्तसह थलापती विजय, तृषा कृष्णन, अर्जुन सर्जा, मन्सूर अली खान, प्रिया आनंद हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)