Lakeerein Motion Poster: आशुतोष राणाच्या 'लकीरे' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित, 3 नोव्हेंबरला चित्रपटगृहात होणार दाखल

आशुतोष राणा वकिलाच्या गेटअपमध्ये असून खुर्चीवर बसलेल्या महिलेच्या डोळ्यावर पट्टी बांधताना दिसत आहे.

आशुतोष राणा, बिदिता बाग आणि टिया बाजपेयी यांच्या 'लकीरे' चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. हा चित्रपट 3 नोव्हेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दुर्गेश पाठक यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती नवल किशोर टंडन, कविता पाठक आणि दिनेश कुमार यांनी केली आहे. पोस्टर खूपच मनोरंजक दिसत आहे. आशुतोष राणा वकिलाच्या गेटअपमध्ये असून खुर्चीवर बसलेल्या महिलेच्या डोळ्यावर पट्टी बांधताना दिसत आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement