Kya Yehi Pyaar Hai गाण्याचा टीझर रिलीज; पहा सनी कौशल आणि नुसरत भरुचा यांचा रोमान्स

अभिनेता सनी कौशल आणि अभिनेत्री नुसरत भरुचा यांच्या 'क्या यही प्यार है' (Kya Yehi Pyaar Hai) या नव्या गाण्याचा टीझर आज रिलीज करण्यात आला.

Kya Yehi Pyaar Hai Song (PC - You Tube )

अभिनेता सनी कौशल आणि अभिनेत्री नुसरत भरुचा यांच्या 'क्या यही प्यार है' (Kya Yehi Pyaar Hai) या नव्या गाण्याचा टीझर आज रिलीज करण्यात आला. हे एक रोमँटिक व्हिडिओ गाणे आहे. या व्हिडिओ गाण्यात ते बुलेटवर बसून एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसत आहेत. टीझरच्या शेवटी सनी कौशल नुसरत भरूचाला किस करताना दिसत आहे. सनी कौशलने त्याच्या इंस्टाग्रामवर या नवीन व्हिडिओ गाण्याचा टीझरही शेअर केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement