Khel Khel Mein Trailer: ‘खेल खेल में’चा ट्रेलर प्रदर्शित; नात्यातले गुपितं उलगडणार

या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली दिसत आहे.

‘खेल खेल में’ ( Khel Khel Mein) या चित्रपटातून अक्षय कुमार (Akshay Kumar) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘खेल खेल में’ या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला सात मित्र-मैत्रिणी आपल्या नवरा किंवा बायकोसोबत एकत्र बसलेले दिसत असून एक मजेशीर गेम खेलतात. या कॉमेडी ट्रेलरने चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली दिसत आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now