Jhund: केदार शिंदे यांचं 'झुंड'विषयीचं ट्विट चर्चेत, प्रक्षेकांना झुंड चित्रपट पाहण्याचे केले आव्हाण
मराठी कलाकारांकडून झुंड सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अनेक मराठमोळे सेलिब्रिटीसुध्दा सोशल मीडियावर झुंड सिनेमाविषयी व्यक्त होत आहेत. प्रसिध्द मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी झुंडविषयी केलेलं एक ट्विट सध्या बरंच चर्चेत आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपट नुकताच 4 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाच्या निमित्ताने बिग बींनी करोनाच्या महामरी काळा'तर तब्बल 2 वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. तसेच आमिर खान, धनुष, यासारख्या सुपरस्टार्सनंतर मराठी कलाकारांकडून झुंड सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अनेक मराठमोळे सेलिब्रिटीसुध्दा सोशल मीडियावर झुंड सिनेमाविषयी व्यक्त होत आहेत. प्रसिध्द मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी झुंडविषयी केलेलं एक ट्विट सध्या बरंच चर्चेत आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Amitabh Bachchan Reaction On Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर 20 दिवसांनी अमिताभ बच्चन यांनी सोडले मौन; म्हणाले, 'तू कधीही झुकणार नाहीस...'
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Advertisement
Advertisement