कतरिना कैफचं चाहत्यांना सरप्राईज, 'Phone Bhoot' 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

Phone Bhoot (Photo Credit - Twitter)

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कतरिना कैफ, (Katrina Kaif) ईशान खट्टर, (Ishan Khattar) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Sidhant Chaturvedi) यांच आगामी चित्रपट 'फोन भूत' (Phone Bhoot) या चित्रपटाची रिलीज डेट प्रर्दर्शित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. आता चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. चित्रपटाची स्टारकास्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता कायम आहे. 'फोन भूत' पुढच्या वर्षी 15 जुलैला रिलीज होणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now