Shraddha Kapoor Brother Detained: अभिनेता शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर पोलिसांच्या ताब्यात; रेव्ह पार्टीत अंमली पदार्थ सेवन प्रकरण

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा भाऊ सिद्धांत कपूर याला पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले आहे. बेंगळुरूच्या एका हॉटेलमधील रेव्ह पार्टीत पोलिसांनी छापा टाकला असता ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप असलेल्या 6 लोकांपैकी तो आहे: बेंगळुरू पोलीस

कर्नाटक | अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा भाऊ सिद्धांत कपूर याला पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतले आहे. बेंगळुरूच्या एका हॉटेलमधील रेव्ह पार्टीत पोलिसांनी छापा टाकला असता ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप असलेल्या 6 लोकांपैकी तो आहे: बेंगळुरू पोलीस

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement