Kareena Kapoor Trolled: राष्ट्रगीताला चुकीच्या पद्धतीनं उभी राहिल्यामुळे करीना कपूर ट्रोल

करीनाची राष्ट्रगीताला उभी राहण्याची पद्धत नेटकऱ्यांना खटकली आहे. यावरून तिला नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं आहे.

नेटफ्लिक्सवर करीनाचा ‘जाने जा’ हा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर अभिनेता जयदीप अहलावत आणि विजय वर्मा झळकणार आहेत. अशातच करीनाचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.इतर महिलांबरोबर करीना राष्ट्रगीताला उभी राहिलेली दिसत आहे. मात्र करीनाची राष्ट्रगीताला उभी राहण्याची पद्धत नेटकऱ्यांना खटकली आहे. यावरून तिला नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं आहे.

पाहा व्हिडियो -

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement