Karan Johar: कोरोना पार्टी’वर करण जोहरचे स्पष्टीकरण, माझं घर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले नाहीय

जर 8 लोक मिळत असतील तर त्याला पार्टी म्हणणार नाही आणि माझे घर कोरोनाचे हॉटस्पॉट नाही. करणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही माहिती दिली आहे.

Karan Johar (Photo Credits: Instragram)

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. करणने त्याच्या सोशल मीडियावर लिहिले की, “त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. करण पुढे म्हणाला, जर 8 लोक मिळत असतील तर त्याला पार्टी म्हणणार नाही आणि माझे घर कोरोनाचे हॉटस्पॉट नाही. करणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही माहिती दिली आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement