The Great Indian Kapil Show: कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

पहिल्या सीझनमध्ये एकूण 13 एपिसोड्स आहेत. त्यातील सर्वांचीच शुटिंग नुकतीच संपलेली आहे.

‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ हा शो गेल्या काही दिवसांपूर्वीच ओटीटीवर सुरू झाला होता. अवघे 5 एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर आता हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’ चा नुकताच पहिला सीझन संपला आहे. शेवटचा एपिसोड संपल्यानंतर शोमधील कलाकारांनी व्रॅपअप पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीतले काही फोटोज् नुकतेच सोशल मीडियावर समोर आलेले आहेत. पहिल्या सीझनमध्ये एकूण 13 एपिसोड्स आहेत. त्यातील सर्वांचीच शुटिंग नुकतीच संपलेली आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement