Kapil Sharma And Sunil Grover: कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर पुन्हा दिसणार एकत्र; विनोदी व्हिडिओ केला शेअर
सुनील ग्रोव्हर हा कपिल शर्माच्या "द कपिल शर्मा शो" या कार्यक्रमात काम करत होता. यानंतर दोघांत झालेल्या वादामुळे दोघांत दुरावा निर्माण झाला होता.
कपिल शर्मा (Kapil Sharma) आणि सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) यांचे चाहते या जोडीला पुन्हा एकत्र दिसणार आहे. एका नवीन शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याची माहिती सुनील आणि कपिलनं एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सुनील ग्रोव्हर हा कपिल शर्माच्या "द कपिल शर्मा शो" या कार्यक्रमात काम करत होता. यानंतर दोघांत झालेल्या वादामुळे दोघांत दुरावा निर्माण झाला होता. (हेही वाचा - Navardev B Sc. Agri Movie Poster Out: नवरदेव B Sc. Agri. चित्रपटाचं पोस्टर आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रदर्शित, प्रियदर्शनी इंदलकर मुख्य भूमिकेत)
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement