83: दिल्लीत '83' चित्रपट करमुक्त, सीएम अरविंद केजरीवाल यांची सिने रसिकांना भेट
कबीर खान दिग्दर्शित 83 चित्रपट हा ख्रिसमसला 24 डिसेंबर 2021 रोजी हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळममध्ये रिलीज होणार आहे.
कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाच्या 1983 च्या विश्वचषक विजयावर आधारित बॉलीवूड चित्रपट '83' दिल्लीत करमुक्त घोषित करण्यात आला आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. कबीर खान दिग्दर्शित 83 चित्रपट हा ख्रिसमसला 24 डिसेंबर 2021 रोजी हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळममध्ये रिलीज होणार आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)