Kangana Ranaut Visit Ayodhya: अभिनेत्री कंगना रनौत पोहचली अयोध्येत, मंदिरात घेतले राम लल्लाचे दर्शन
बॉलिवुडची प्रसिध्द अभिनेत्री कंगना रनौत गुरुवारी ही राम लल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहचली आहे.
Kangana Ranaut Visit Ayodhya: बॉलिवुडची प्रसिध्द अभिनेत्री कंगना रनौवत गुरुवारी ही राम लल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहचली आहे. तीनं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. कंगनाचा बहुचर्चित चित्रपट तेजस हा उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेऊन पुजा देखील केली आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तीन या फोटोला कॅप्शन देखील दिलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Advertisement
Advertisement
Advertisement