Bollywood News: कंगना रनौतने केली आगामी चित्रपटाची घोषणा, लवकर तनू वेड्स मनू 3 प्रेक्षकांच्या भेटीला

कंगना रनौतचा तेजस चित्रपट रिलीज झाला. कंगनाने पुन्हा चाहत्यांसाठी खुशखबर दिली. मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे तीन सद्या तीन प्रोजेक्टवर काम करत आहे.

Kangana Ranaut (PC - Instagram)

Bollywood News: नुकताच कंगना रनौतचा तेजस चित्रपट रिलीज झाला. कंगनाने पुन्हा चाहत्यांसाठी खुशखबर दिली. लवकरच कंगना 'तनू वेड्स मनु३'च्या चित्रपटात झळकणार आहे. एका मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे तीन आगामी चित्रपटात काम करणार आहे. त्यापैकी एक म्हणजे तनु वेड्स मनू ३. या चित्रपटात साऊत चित्रपटाचा सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत काम करणार आहे.  दिग्दर्शक आनंद एल राय एका मुलाखतीत म्हणाले होते की,"तनु वेड्स मनु 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही. पण आता कंगना रनौतने या चित्रपटाबद्दल खुलासा केला आहे तर चाहत्यांचा याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement