Kangana Ranaut's Emergency Movie: कंगना रणौतच्या इमर्जन्सी चित्रपटाची रिलीज डेटची घोषणा
भारतात आणी बाणी लागू होण्याच्या 50 व्या वर्षपूर्तीला कंगना रणौतने इमर्जन्सी चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे.
अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) 'इमर्जन्सी' चित्रपटाची (Emergency Movie) रिलीझ डेट (Release Date) अखेर समोर आली आहे. इमर्जन्सी चित्रपट 6 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. कंगना रणौतने याआधी लोकसभा निवडणुकीमुळे (Lok Sabha 2024 Election Campaign) हा चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलली होती. भारतात आणी बाणी लागू होण्याच्या 50 व्या वर्षपूर्तीला कंगना रणौतने इमर्जन्सी चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे.
पाहा पोस्टर -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Fire Safety Guidelines: मुंबईत वाढत्या उष्णतेच्या लाटेदरम्यान BMC ने जारी केली अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे; नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement