Chandramukhi 2: कंगना राणावतचा 'चंद्रमुखी 2'मधील फर्स्ट लूक आऊट, हटके लुकने वेधले सर्वांचे लक्ष्य

कंगनाने सोशल मीडियावर तिच्या लूकचं पोस्टर शेअर केले आहे. कंगनाच्या या पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कंगनाने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे.

Chandramukhi 2

लवकरच 'चंद्रमुखी २'(Chandramukhi 2) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात कंगना (Kangana Ranaut) आणि दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajnikant) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  कंगनाचा चित्रपटातील लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटातील कंगनाचा लूक खूप हटके आहे. कंगनाने सोशल मीडियवरुन तिच्या लूकचा पोस्टर शेअर केला आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Lyca Productions (@lycaproductions)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement