Singer Kailash Kher: कर्नाटकात कॉन्सर्ट दरम्यान कैलाश खेर यांच्यावर बाटलीने हल्ला; कन्नड गाणी न गायने संतापला हल्लेखोर

तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने कारवाई करत कैलास खेर यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक केली.

Singer Kailash Kher (PC - Facebook)

Singer Kailash Kher: बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर हे त्यांच्या आवाजासाठी ओळखले जातात. त्यांच्या आवाजाची जादू देशभरातील लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण करते. आपल्या आवाजामुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे कैलाश खेर आज वेगळ्याच कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. कर्नाटकमध्ये एका कॉन्सर्टदरम्यान कैलाश खेर यांच्यावर हल्ला झाला आहे. बातम्यांनुसार, गायक कैलाश खेर यांच्यावर कर्नाटकात एका कॉन्सर्टदरम्यान हल्ला करण्यात आला आहे. वृत्तानुसार, कॉन्सर्टदरम्यान गायकावर बाटली फेकण्यात आली. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने कारवाई करत कैलास खेर यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif