KaalaPaani Teaser: वेबसिरीज काला पानीचा टिझर प्रदर्शित, अमेय वाघ आणि आशुतोष गोवारीकरची मुख्य भूमिका

असुर नंतर अमेय वाघची आणखी एक हिंदी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

असुर नंतर अमेय वाघची आणखी एक हिंदी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचं नाव काला पानी. नुकतंच या वेबसिरीजची पहिली झलक सर्वांसमोर आलीय. अमेय सोबत आशुतोष गोवारीकर आणि मोना सिंग यांचीही झलक पाहायला मिळते. विषय जरी कळत नसला तरीही ही वेबसिरीज सस्पेस्न थ्रिलर असणार यात शंका नाही.

पाहा टिझर -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement