Devara: Jr NTRच्या 'देवरा' यांच्या पहाटे 1AMच्या शोमध्ये उत्साहाची लाट, थिएटरमध्ये चाहत्यांचा जल्लोष (Watch Video)

आज देवरा भाग १ प्रदर्शित झाला आहे. ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान हे या चित्रपटात प्रमुख भुमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटापैंकी एक आहे.

Devara: Jr NTRच्या 'देवरा' यांच्या पहाटे 1AMच्या शोमध्ये उत्साहाची लाट, थिएटरमध्ये चाहत्यांचा जल्लोष (Watch Video)
Devara PC X

Devara: आज देवरा भाग 1 प्रदर्शित झाला आहे. ज्युनियर एनटीआर (Jr NTR), जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) हे या चित्रपटात प्रमुख भुमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटापैंकी एक आहे. हैदराबादमधील सुदर्शन थिएटरमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, या व्हिडिओत देवरा यांच्या 1 AM शोमध्ये प्रेक्षकांचा उत्साह बघायला मिळत आहे. थिएटरमधील वातावरण खूप उत्साही होते, आपल्या आवडत्या स्टारची ओळख होताच प्रेक्षक जल्लोष करू लागले, नाचू लागले.  खालील व्हायरल व्हिडिओ पहा. (हेही वाचा- 'येक नंबर' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च; राज ठाकरेंसह राजकुमार हिरानी, ​​आशुतोष गोवारीकर, साजिद नाडियादवाला आदी मान्यवरांनी लावली हजेरी; पहा व्हिडिओ)

थिएटरमधील व्हिडिओ व्हायरल 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 27, 2024 10:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).