Jiah Khan's mother on CBI Court Verdict: आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून मुक्तता, पण माझ्या मुलीचा मृत्यू कसा झाला? जिया खान हिची आई मागणार वरच्या कोर्टात दात

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप हटविण्यात आला आहे. पण माझ्या मुलीचा मृत्यू कसा झाला? हे हत्येचेच प्रकरण आहे. निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार, अशी प्रतिक्रिया जिया खान हिच्या आईने दिली आहे.

Jiah Khan Suicide Case (Photo Credits: Instagram)

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप हटविण्यात आला आहे. पण माझ्या मुलीचा मृत्यू कसा झाला? हे हत्येचेच प्रकरण आहे. निर्णयाविरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार, अशी प्रतिक्रिया जिया खान हिच्या आईने दिली आहे. दरम्यान, सूरज पांचोली आणि तिच्या आईची जिया खान हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून सीबीआय कोर्टाने मुक्तता केली. त्यानंतर जिया खानच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement