Jawan First Song Zinda Banda: शाहरुख खानचा जवान चित्रपटातील 'जिंदा बंदा' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, डान्स बघून चाहते घायाळ (Watch Video)

जवान चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सोशल मीडियावर या गाण्याने धुमाकुळ घातला आहे.

Shahrukh Jawan look

Jawan first song Zinda Banda:  शाहरुख खानचा आगामी चित्रपट जवान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आले. या चित्रपटातील जिंदा बंदा हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पठान नंतर या चित्रपटाची प्रेक्षकांना आतुरता लागली आहे. सोशल मीडियावर या गाण्याने धुमाकुळ माजवला आहे. या गाण्यातील डान्समुळे शाहरुख खानच्या चाहत्यांना वेड लावले आहे. या गाण्यात शाहरूख खानने धमाकेदार डायलॉगबाजी केली आहे. डायलॉगमुळे चाहते खुप खुश झाले आहे. गाणं पाहताच युजर्सनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. सर्वांना नाचायला लावणारा हे गाणं खुप छान आहे असं युजर्संनी सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement