Jawan Movie: शाहरुखच्या 'जवान' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने दिलं U/A सर्टिफीकेट, सुचवले 7 बदल

हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अॅटलीनं केलं आहे.

Nayanthara Poster From Jawan (PC - Instagram)

अभिनेता  शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) जवान (Jawan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाला आता सेन्सॉर बोर्डानं U/A प्रमाणपत्र दिले आहे. चित्रपटाच्या मेकर्सला या चित्रपटातील काही सिन्स हटवण्यास सांगितले आहेत. जवान (Jawan) हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.हा चित्रपट  हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अॅटलीनं केलं आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement