Jawan Box Office Collection: जवानची दमदार कमाई सुरुच, जगभरातून 1100 कोटींचे कलेक्शन
भारतातील एकूण कलेक्शन 619.92 कोटी रुपये आहे आणि 560.03 कोटी रुपये फक्त हिंदी व्हर्जनने जमा केले आहेत.
‘जवान’ने नवा टप्पा गाठला आहे. शाहरुखची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने आता जगभरात 1100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन 1103.27 कोटी रुपये झाले आहे. भारतातील एकूण कलेक्शन 619.92 कोटी रुपये आहे आणि 560.03 कोटी रुपये फक्त हिंदी व्हर्जनने जमा केले आहेत.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Advertisement
Advertisement
Advertisement