'जान्हवी कपूर' आणि 'खुशी कपूर' वाळवंटात बोल्ड स्टाईलमध्ये; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
दोघीही बोल्ड लुक मध्ये होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र ऑरीही होता. कपूर बहिणींनी त्यांच्या संबंधित सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत
जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि तिची बहीण खुशी कपूर (Khushi Kapoor) यांनी बुधवारी दुबईमध्ये (Dubai) वाळवंट सफारीसाठी डेझर्ट राईडचा आनंद लुटताना दिसुन आल्या. दोघीही बोल्ड लुक मध्ये होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र ऑरीही होता. कपूर बहिणींनी त्यांच्या संबंधित सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement