Fateh Release Date: सोनू सूदच्या अॅक्शन चित्रपटात झळकणार जॅकलीन फर्नांडिस, 'फतेह'चा पोस्टर रिलीज (See Photo)
बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता सोनू सूद आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे. सोनू सूद आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस 'फतेह' चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट जाहिर करण्यात आली आहे.
Fateh Release Date: बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता सोनू सूद आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे. सोनू सूद आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस 'फतेह' चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट जाहिर करण्यात आली आहे. हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. सोनू सूदने पोस्टरमध्ये लिहले की, 'फतेह' देशातील सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपटासाठी सज्ज आहे. त्याच बरोबर चित्रपटच्या रिलीजची डेट देखील लिहली आहे. पोस्टरवरील जॅकलिन फर्नांडिसचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहे. 'फतेह' चित्रपटात जॅकलिन फर्नांडिसही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. (हेही वाचा- उर्वशी रौतेलाच्या एमएमएस वादात, अभिनेत्रीचे हॉट आणि सेक्सी फोटो आले समोर)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Sankashti Chaturthi May 2025: 16 मे दिवशी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ
Advertisement
Advertisement
Advertisement