Jacqueline Fernandez Diwali 2021: 'जॅकलिनने' लाल साडी नेसून साजरी केली दिवाळी, पाहा फोटो
जॅकलिनचा हा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
जॅकलिनने (Jacqueline Fernandez) तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लाल साडी नेसलेली स्वतःची काही फोटो शेअर केली आहेत, जी तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत. जॅकलिनचा हा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दिवाळीनिमित्त जॅकलिन फर्नांडिसने तिच्या चाहत्यांना एक सुंदर भेट दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)