आमिर खानची लेक इरा खान लवकरच विवाहबंधनामध्ये अडकणार आहे. आमिरचा होणारा जावई मराठमोळा आहे.  सध्या इरा आणि नुपूरची केळवणं सुरू आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका  केळवणामध्ये इरा मराठमोळ्या अंदाजात सजली होती. नऊवारी नेसत तिने होणारा पती नुपूर साठी मराठमोळ्या अंदाजात उखाणा देखील घेतला. या केळवणाला अभिनेत्री मिथिला पालकर देखील  हजर होती. Aamir Khan च्या फिटनेस ट्रेनरच्या प्रेमात पडली मुलगी Ira Khan; Valentines Day अगोदर शेअर केले रोमँटिक फोटोज .

पहा इराचा उखाणा

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)