Ira Khan-Nupur Shikhare Wedding: आमिर खानच्या लेकीचं मराठमोळं केळवण; ऐका नुपूर शिखरे साठी घेतलेला उखाणा (Watch Video)

दिवाळी नंतर तुळशीची लग्नं पार पडली की यंदाची लग्नसराई सुरू होत आहे. इरा-नुपूर जानेवारी महिन्यात विवाहबद्ध होणार आहेत.

Ira Khan-Nupur Shikhare Wedding: आमिर खानच्या लेकीचं मराठमोळं केळवण; ऐका नुपूर शिखरे साठी घेतलेला उखाणा (Watch Video)
Ira Khan | Instagram

आमिर खानची लेक इरा खान लवकरच विवाहबंधनामध्ये अडकणार आहे. आमिरचा होणारा जावई मराठमोळा आहे.  सध्या इरा आणि नुपूरची केळवणं सुरू आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका  केळवणामध्ये इरा मराठमोळ्या अंदाजात सजली होती. नऊवारी नेसत तिने होणारा पती नुपूर साठी मराठमोळ्या अंदाजात उखाणा देखील घेतला. या केळवणाला अभिनेत्री मिथिला पालकर देखील  हजर होती. Aamir Khan च्या फिटनेस ट्रेनरच्या प्रेमात पडली मुलगी Ira Khan; Valentines Day अगोदर शेअर केले रोमँटिक फोटोज .

पहा इराचा उखाणा

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 08, 2023 09:34 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).