Fans Dance To 'Main Nikla Gaddi Leke' in Theater: गदर 2 च्या शोनंतरच्या थिएटरमध्ये 'मैं निकला गड्डी लेके'वर गाण्यावर चाहत्यांना केला जबरदस्त डान्स, Watch Viral Video
या चित्रपटाचे देशभरात हाऊसफुल्ल शो होत आहेत आणि चाहते सनी देओलच्या दमदार संवादांसह सिनेमागृहांमध्येही गर्जना करत आहेत. हाऊसफुल्ल शो व्यतिरिक्त, चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटगृहात 'मैं निकला गड्डी लेके' गाण्यावर थिएटरमध्ये डान्स करत असलेल्या प्रेक्षकांचा व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.
Fans Dance To 'Main Nikla Gaddi Leke' in Theater: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटाची क्रेझ भारतभरातील चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. या चित्रपटाचे देशभरात हाऊसफुल्ल शो होत आहेत आणि चाहते सनी देओलच्या दमदार संवादांसह सिनेमागृहांमध्येही गर्जना करत आहेत. हाऊसफुल्ल शो व्यतिरिक्त, चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटगृहात 'मैं निकला गड्डी लेके' गाण्यावर थिएटरमध्ये डान्स करत असलेल्या प्रेक्षकांचा व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. क्लिपमध्ये, चाहते सुपरहिट ट्रॅकवर मोठ्या उत्साहात नाचताना दिसत आहेत. अनेक प्रेक्षकांनी हा क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. चित्रपट संपल्यानंतर थिएटर पार्टी हाऊसमध्ये बदलल्याचं दिसत. यावरून चाहत्यांमध्ये चित्रपटाची क्रेझ दिसून येत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement