Human: Hotstarने 2022ची 'Human' या Web Seriesने केली सुरुवात, ट्रेलर प्रर्दर्शित

ही वेब सीरिज 14 जानेवीरी 2022 ला Hotstarवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Human (Photo Credit - Youtube)

स्पेशल OPS 1.5, आर्या 2, November Story आणि यासारख्या Web Seriesच्या एका वर्षाच्या यशानंतर, हॉटस्टारने 2022 या वर्षाची सुरुवात 'Human' या Web Series केली आहे, जी भारतात मानवी औषध चाचणीवर आधारित आहे. सीरिजमध्ये अभिनेत्री शेफाली शाह (Shefali Shah) आणि कीर्ती कुल्हारी (Kirti Kulhari) आहे तसेच यांच्यासह विशाल जेठवा, राम कपूर, सीमा बिस्वास, आदित्य श्रीवास्तव आणि मोहन आगाशे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही वेब सीरिज 14 जानेवीरी 2022 ला Hotstarवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement