Happy Birthday SRK: Shah Rukh Khan ने वाढदिवसाच्या दिवशी त्याच्याच 'सिग्नेचर पोझ' मध्ये मन्नत बाहेर जमलेल्यांना झलक दाखवत स्वीकारल्या शुभेच्छा! (Watch Video)

शाहरूख खान सोबत त्याचा लेक अब्राहम देखील पोहचला होता.

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख आज (2 नोव्हेंबर) आपला 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. यंदा कोरोना निर्बंध नसल्याने दोन वर्षांनी पुन्हा यावर्षी देखील त्याचे फॅन्स रात्रीपासूनच 'मन्नत' बाहेर जमायला लागले होते. शाहरूख रात्री बंगल्याच्या टेरेस वर आला तेथून त्याने शुभेच्छा स्वीकारल्या आणि चाहत्यांना आपली सिग्नेचर स्टेप देखील दाखवली.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement