Hanuman Trailer: 'हनुमान' सिनेमाचा शानदार ट्रेलर रिलीज, दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा मुख्य भूमिकेत
तब्बल 11 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हनुमान या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केलं आहे.
'हनुमान' (Hanuman) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलरने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. ट्रेलरमधील अनेक सीन्स प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारे आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Tejja Sajja) या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तब्बल 11 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हनुमान या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केलं आहे.
पाहा ट्रेलर -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)