Habit Song: Shehnaaz Gill आणि Sidharth Shukla यांचे शेवटचे गाणे 'हॅबिट' झाले प्रदर्शित (Watch Video)

हे गाणे श्रेया घोषालने गायले आहे. सोशल मिडियावर हे गाणे पाहून अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत

Habit Song (Photo Credit: Youtube)

दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांचे बहुप्रतिक्षित गाणे 'हॅबिट' रिलीज झाले आहे. हे गाणे सिद्धार्थ शुक्लाचे शेवटचे गाणे असल्याने ते लवकरात लवकर प्रदर्शित करावे अशी चाहत्यांची मागणी होती. हे पाहता, आता सिडनाझ जोडीचे हे अपूर्ण राहिलेले गाणे पूर्ण करून एक दिवस आधीच चाहत्यांच्या भेटला आले आहे. हे गाणे श्रेया घोषालने गायले आहे. सोशल मिडियावर हे गाणे पाहून अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement