Genelia & Riteish Deshmukh 10th Anniversary: रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख यांनी लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त एकमेकांसाठी 'खास' मेसेज लिहित दिल्या शुभेच्छा!
बॉलिवूडमधील क्यूट कपल जिनिलिया आणि रितेश देशमुख आज त्यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस साजरा करत आहे.
बॉलिवूडमधील क्यूट कपल जिनिलिया आणि रितेश देशमुख आज त्यांच्या लग्नाचा दहावा वाढदिवस साजरा करत आहे. या त्यांच्या आयुष्यातील खास दिवसाचं औचित्य साधत त्यांनी सोशल मीडीयात 'स्पेशल' फोटो आणि व्हिडिओ शेअर करत एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
रितेश देशमुख
जिनिलिया देशमुख
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)