Gangubai Kathiawadi च्या रिलमध्ये लहान मुलीला पाहून कंगना रनौत हिने उपस्थितीत केला 'हा' गंभीर प्रश्न

संजय लीला भंसाली यांचा आगामी सिनेमा 'गंगुबाई काठियावाडी' ची आलिया भट्ट हिच्या चाहत्यांना फार उत्सुकता लागली आहे. सोशल मीडियात या संदर्भातील रिल्स ही शेअर केल्या जात आहेत.

कंगना रनौत (Photo Credits-Facebook)

संजय लीला भंसाली यांचा आगामी सिनेमा 'गंगुबाई काठियावाडी' ची आलिया भट्ट हिच्या चाहत्यांना फार उत्सुकता लागली आहे. सोशल मीडियात या संदर्भातील रिल्स ही शेअर केल्या जात आहेत. अशातच इंस्टाग्रामवर एका लहान मुलीने सुद्धा त्यावर रिल तयार करुन ती पोस्ट केली आहे. यावर अभिनेत्री कंगना रनौत हिने गंभीर प्रश्न उपस्थितीत केला आहे. तिने असे म्हटले की, लहान मुलीने यावर रिल बनवणे हे योग्य आहे का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Myra & kiara khanna (@shivani.j.khanna)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement