Ganapath: टायगर श्रॉफ आणि क्रिती सॅनन स्टारर 'गणपथ' रिलीज होण्यापूर्वी, अॅक्शन प्रोमो मुंबईच्या गेटी गॅलेक्सीमध्ये होणार लॉन्च
गणपथची टीम मुंबईतील प्रसिद्ध गेटी गॅलेक्सी सिनेमाला भेट देण्यासाठी आणि अॅक्शन प्रोमो लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे.
पूजा एन्टरटेन्मेंटचा अॅक्शन एंटरटेनर 'गणपथ: अ हिरो इज बॉर्न' लवकरच प्रदर्शित होणार असून त्याचा अॅक्शनपॅक ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. जसजसा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या जवळ येत आहे, तसतसे 'गणपथ'ची टीम प्रमोशनल टूर सुरू करण्याच्या तयारीत आहे, गणपथची टीम मुंबईतील प्रसिद्ध गेटी गॅलेक्सी सिनेमाला भेट देण्यासाठी आणि अॅक्शन प्रोमो लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे.
पाहा ट्रेलर
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
KKR vs RCB TATA IPL 2025 Mini Battle: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातील मिनी लढाईत जाणून घ्या; वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्ट ठरू शकतात एकमेकांसाठी घातक
Advertisement
Advertisement
Advertisement