Ranveer Singh: Nude Photoshoot प्रकरणी अभिनेता रणवीर सिंहला पोलिसांकडून नव्याने समन्स, चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
न्यूड फोटोशूट प्रकरणी नवीन तारीख निश्चित करुन चेंबूर पोलिस अभिनेता रणवीर सिंहला नव्यान समन्स पाठवणार आहे अशी माहिती चेंबूर पोलिसांनी दिली आहे.
अभिनेता रणवीर सिंहला ( Actor Ranveer Singh) न्यूड फोटोशूट (Nude Photoshoot) प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स (Summons) जारी करण्यात आला होता. समन्सनुसार उद्या म्हणजे 22 ऑगस्ट रोजी रणवीर सिंहला चौकशीसाठी चेंबूर पोलिस स्थानकात (Chembur Police Station) हजर राहायचे आहे. तरी रणवीर सिंह कडून वाढीव दोन आठवड्यांची मुदत मागण्यात आली आहे. संबंधीत नवीन तारीख निश्चित करुन चेंबूर पोलिसांकडून नव्यान समन्स पाठवण्यात येणार आहे अशी माहिती चेंबूर पोलिसांनी दिली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement