Bhediya First Look Release: 'भेडिया' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज, पाहा 'वरुण धवन'चा खतरनाक अवतार

अमर कौशिक (Amar Kaushik) दिग्दर्शित या चित्रपटाचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. वरुण धवनने इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर करून माहिती दिली आहे.

Bhediya (Photo Credit - Instagram)

हॉरर चित्रपटांच्या बाबतीत बॉलीवूडला (Bollywood) आतापर्यंत कोणतीही मोठी कामगिरी करता आलेली नाही, पण लवकरच वरुण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सेनन (Kirti Senon) त्यांच्या 'भेडिया' (Bhediya) या हॉरर कॉमेडी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर थिरकताना दिसणार आहेत. अमर कौशिक (Amar Kaushik) दिग्दर्शित या चित्रपटाचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. वरुण धवनने इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर करून माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by BHEDIYA (@varundvn)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now