Eisha Gupta ने पुन्हा एकदा तिच्या हॉटनेसने वाढवले Social Media चे तापमान, अभिनेत्रीचा बोल्डनेस पाहून यूजर्स झाले थक्क (See Photos)
अभिनेत्रीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडत अतिशय सेक्सी फोटो शेअर केले आहेत.
ईशा गुप्ताला (Eisha Gupta) तिच्या चाहत्यांची मनं कशी जिंकायची हे चांगलंच माहीत आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडत अतिशय सेक्सी फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने डीप नेकचा हॉट प्रिंटेड ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये ती बोल्ड अंदाजाज दिसत आहे. चमकदार मेकअपसह अभिनेत्रीने तिचे केस एका खास पद्धतीने बांधले आहेत आणि एकापेक्षा एक सेक्सी पोज देताना दिसत आहेत. अभिनेत्रीचा हॉटनेस पाहून यूजर्सना घाम फुटणे अत्यावश्यक आहे. चाहते कॉमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्टचा वर्षाव करत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement