Dunki Teaser: शाहरूख खानचं चाहत्यांना वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट; डंकीची पहिली झलक केली शेअर (Watch Video)

आज शाहरूखच्या बर्थ डे ला त्याची पहिली झलक शेअर केली आहे.

Dunki Teaser | You Tube

शाहरूख खान आज 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने बर्थ डे चा दिवस साधत आगामी सिनेमा डंकी ची पहिली झलक शेअर केली आहे. या सिनेमामध्ये त्याच्यासोबत तापसी पन्नू, विकी कौशल, बमन इराणी देखील झळकणार आहे. लंडन ला जाण्यासाठी उत्सुक असलेल्या 5 तरूणांची कहाणी सिनेमा मध्ये आहे. राजकुमार हिरानी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. SRK 58th Birthday: शाहरूख खानने 58 व्या बर्थ डे च्या मध्यरात्री 'मन्नत' वरून चाहत्यांच्या स्वीकारल्या शुभेच्छा (Watch Video).

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)