Dunki: शाहरुख खानने चित्रपटाला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल श्रीलंकन चाहत्यांचे मानले आभार

शाहरुख खानच्या श्रीलंकन चाहत्यांनी त्याच्या लुट पुट गया या गाण्यावर व्हिडिओ बनवला आहे. शाहरुख खानने देखील या चाहत्यांचे आभार मानले आहे.

Shah Rukh Khan (PC - Facebook)

डंकी हा चित्रपट हा 21 तारखेला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून जगभरातील प्रेक्षकांना हा चित्रपट भावला असून अनेकांनी या चित्रपटाचे छोटे छोटे व्हिडिओ देखील बनवले जात आहे. असाच एक व्हिडिओ देखील आता सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. शाहरुख खानच्या श्रीलंकन चाहत्यांनी त्याच्या लुट पुट गया या गाण्यावर व्हिडिओ बनवला आहे. शाहरुख खानने देखील या चाहत्यांचे आभार मानले आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement