Dunki Advance Booking: 'डंकी' बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करण्यासाठी सज्ज, अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात

शाहरुखचा बहुचर्चित 'डंकी' हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून त्याच्या अॅडवान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.

शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या 'डंकी' (Dunki) या सिनेमामुळे चर्चेत आहे.  किंग खानचा 'डंकी' हा सिनेमा त्याच्याच 'पठाण' (Pathaan) आणि 'जवान' (Jawan) या सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक करण्यास सज्ज आहे. 'डंकी' हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. शाहरुखचा बहुचर्चित 'डंकी' हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून त्याच्या अॅडवान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.  (हेही वाचा - Shah Rukh Khan Visits Vaishno Devi Temple: 'डंकी' रिलीज होण्यापूर्वी शाहरुख खान पोहचला वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी)

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement