बॉलिवूडमधील प्रसिद्ध  अभिनेत्री  सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि हुमा कुरेशी (Huma Qureshi) यांच्या 'डबल एक्सएल' (Double XL) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला दिसत आहे की हुमा ही एका पार्टीमध्ये क्रिकेटर शिखर धवनसोबत डान्स करत आहे. हुमानं या चित्रपटात राजश्री त्रिवेदी ही भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज पाहिल्यानंतर आता हुमा आणि सोनाक्षी यांचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)